Tuesday, June 1, 2010

लातूर पॅटर्नचा फुगा फोडणाऱ्या वळूची आवकात काय?

लातूर पॅटर्नचा फुगा फुटला, अशा मथळ्याची एक बातमी आणि एक लेख लोकसत्तातील एका उपटसुंभाने दिली होती. आपल्याला आयुष्यात दुसरे काही जमले नाही म्हणून जातीच्या आधारे पत्रकारितेत आलेल्या या व्यक्तीला बारावीच्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनी किती कष्ठ करावे लागतात, हे या कटाळ्याला काय कळणार. हातात लेखनी आली म्हणून संपूर्ण राज्याचे शिक्षण क्षेत्र बापजाद्याची मालमत्ता आहे असे त्याला वाटते. काहीही अभ्यास न करता, लातूर आणि तेथील शैक्षणिक संस्कृतीची माहिती न घेता हा पट्ट्या वीस वर्षांचा पॅटर्न नापास असं म्हणतो. वार्षीक परिक्षेपूर्वी येथील विज्ञान शाखेचा एक विद्यार्थी एका विषयाच्या चाळीस परिक्षा देतो. तेवढ्याच तनमयतेने शिक्षकही पेपर तपासतात. या कोकणी गाबड्याला अभ्यासाशी थोडेच देणे घेणे आहे. दरवर्षी नव्वद टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी (अभियांत्रिकी आणि वैद्यकीय) निवडले जातात, अशी या लातूर शहरात किमान पाच तरी महाविद्यालये आहेत. असं एकतरी कॉलेज पुण्यात आहे का.? पण कसलाही अभ्यास न करता केवळ जळफळाटातून या कोकणी कटाळ्याने लातूर पॅटर्नवर आगपाखड केली आहे. दोन महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागात इंजिनिअरर्सची भरती झाली. त्यात तब्बल चारशे (एकूण नऊशे) उमेदवार लातूरमध्ये बारावीला शिक्षण घेतलेले आहेत. आणि हो ती परिक्षा ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेली आहे. पेशवाईपासून या कोकण्यांना माझीच इतरांपेक्षा लाल म्हणण्याची सवयच लागली. तोच वारसा ही आजची अवलाद चालवायला लागलीय. चौदा-चौदा तास दररोज सलग दहा महिने विद्यार्थी आणि शिक्षक कष्ट करतात. आणि हा वळू सरळ लातूर पॅटर्नचा फुगा फुटला म्हणतो. याच्या बापाने तरी कधी चौदा तास अभ्यास केला होता का?. (केला असता तर जातीचा आधार घेऊन पत्रकारितेत यावं लागलं नसतं) असे माजलेले वळू कसे दाबायचे (शहरी भागात चिमटा लावणे म्हणतात,) हे आम्हाला चांगलेच माहित आहे. हातात पेन आली म्हणून अभ्यास न करता उटसूठ काहीही लिहिण्याचा जन्मसिद्ध अधिकार असल्याच्या गुरमीत राहणाऱ्यांना हे कळावे म्हणून. (शहाण्याला शब्दाचा मार, मात्र येडझ..च्या गां...त पार, अशी म्हण आहे आमच्याकडे)